बाजार
बाजार
1 min
25.7K
बाजार
करावा लागतो
बाजार.
आठवडी असा भरावा लागतो
बाजार.
कधी पायी, कधी गाडीत आणावा लागतो
बाजार.
भेट होते, बोलणे होते, चहा, पाणी, नाश्ता होतो
बाजार.
हुकला कधी करण्याचा जीवा तगमग आठवडाभर मग वाट पुन्हा पाहतो
बाजार.
