बाबा
बाबा
1 min
215
हाताला हात धरून चालायला लागली
लहानपणापासून मी परी तुमची
तुमच्या सानिध्यात नाही लागला वारा दुःखाचा
स्वतःपेक्षा जास्त भरवसा होता तुमच्यावर
बोलण्या अगोदर सर्व्वकाही दिला तुम्ही
नाही पडली गरज काही मागण्याची
तोंडातून शब्द खाली
पडण्याअगोदर अगोदर दिला तुम्ही
मला सर्व काही,,,
कधी मित्र तर कधी बाबा होऊन
वागलात माझ्यासोबत तुम्ही,,,
हजारो खुशिया दिलात तुम्ही
