Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

अठरा जून

अठरा जून

1 min 12.5K 1 min 12.5K

पाचवा लॉकडाऊन

अठराव्या दिवसाची सांज वात..!

अ नेक अनेक संकल्प

ठ रल्या प्रमाणे तडीस गेले

रा तोरात बदलाचे

व्या प सारे आठवले....!

दि वे लावले आणि 

व रकरणी घंटाही वाजविली

सा र काही हौसेनं केलं तेंव्हा

चि डचिड कोठे कमी झाली....!

सां गितलेलं सार सार केलं

ज रा नमूनच बाबांनो साहिलं

वा टलं पूलाखालून पाणी गेलं

त री पण चीज नाही झालं...!

  रोजच टूमण चालूच आहे

  तुम्ही हे नाही केलं

  तुम्ही ते नाही केलं

  सांजेला वाटत

  सार मुसळच केरात गेलं....!

Rate this content
Log in