Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nilesh Jadhav

Romance

3  

Nilesh Jadhav

Romance

अथांग

अथांग

1 min
373


अथांगतेला तुझ्या साक्ष ठेऊन 

आणाभाका किती घेतल्या जरी

तिच्यावर असलेल्या प्रेमाचा

थांग लागतच नाही परी...


हे सागरा प्रेम अगाध आहे रे माझं

आज व्यक्त होतोय बसून तुझ्या तीरावरी 

नजर जाईल तिथपर्यंत अथांग जसा तू

आहे प्रेम हे तसंच काहीतरी..


सहन नाही होत पण सुखावणारा आहे

खोलवर लागलेला हा घाव उरी,

तिलाही कळू दे अथांग प्रेमाचा अर्थ

तिची माझी भेट होणार नसेल जरी.


Rate this content
Log in