STORYMIRROR

JYOTI GOLE

Others

2  

JYOTI GOLE

Others

असहकार

असहकार

1 min
2.3K


मुक्त झालाय माझ्यातील 

सुरवंट आणि मला फुटलेत

पंख फुलपाखरांचे पण जिथे

फुलांनीच पुकारलाय असहकार

तिथे पंखांचा तरी कसा वाटावा

आधार?


Rate this content
Log in