अशांत मन
अशांत मन
1 min
936
आहे मन अशांत
शांत होईल का?
शोधलं सगळीकडे
पण मिळालीच नाही
शांती ह्या जिवाला
गजबजलेल्या वाटेतही
एकांतगीत गाणे
काहीतरी हरवले
असेच वाटत राहणे
विचारांचे थैमान
ह्रदयाची घालमेल
निद्रानाश डोकेदुखी
हे आणि अनेक त्रास
लागले पाठीशी नुसते
मिळेल का जे हवंय
शांत ठेवायला
ह्या अशांत मनाला
