STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

अरेन्ज मॅरेज

अरेन्ज मॅरेज

1 min
12K

अरेन्ज मॅरेजच्या बाजारात 

हजार चेहरे वेगवेगळे 

निवडून काढावे लागतात 

तांदूळ गोटयांपासून  जसे 

चेहरे पाहून ओळख होते 

पसंद पडल्यास 

होकार दर्शवते 

 बोलणी देवाण घेवाण करून बसवला जातो बस्ता 

खरेदीचा असतो खस्ता 

तारीख पत्रिकेची वाटली जाते 

दोन्ही मंडळींकडे लगबग सुरु होते 

अरेन्ज मॅरेज च्या बाजारात 

काहींची मन जुळतात काहींची नाही 

मात्र अरेन्ज मॅरेजची आहे दुनिया न्यारी 


Rate this content
Log in