अन्नपुर्णा
अन्नपुर्णा


अन्नपुर्णे तुझी या कृपाप्रसादाची करु कशी ऊतराई🙏🙏🙏🙏
निशिदिनी मी तूज स्तविते🙏🙏
तूच नित्य मजकडूनी पुण्य घडवून आणते...कुटुंब जन वा आप्तेष्ट,आतिथीगण.....साऱ्यांची सेवा तू सहज घडवित असतेस..
'अन्न हे पूर्णब्रह्म' समजूनी मी नित्य तुझ्या अन्ना चे संस्कार ,संस्कृती, जिवापाड जपते.
श्री शिव शंभो नित्य तूजकडे माधुकरी मागतो...श्री सदाशिव म्हणे..'हे माते माझीया र्निमितीच्या विश्वास' तुझा च एक आधार🙏🙏🙏परब्राह्म वंदितो....मी र्निमिलेल्या जीवांची तू तृष्णा भागवितेस🙏🙏🙏🙏🙏हे भगवती...जगद्जननी...पालनकरता श्री कमलाकर...नित्य तूज आळवितो🙏🙏🙏हे हरिप्रिये...श्री हरिप्रसादानेच तूझा नित्य माझीया सदनात🏚️ वावर....हे भगवती⛳⛳⛳⛳⛳ ...सदापुर्णे दे आम्हा एक आशिष.....
'अन्नदान जे श्रेष्ठ दान'....नित्य घडवूनी आण...एक ही शित न जावा वाया माझ्या हातून पानात.....मी यथेच्छ जेवत आहे ...कुणीतरी अन्नास मुकला आहे😢😢...हिच असावी मज जाण....तूझ्या अन्नरूपाचा आम्ही नित्य राखावा मान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏#######