अनमोल बोल
अनमोल बोल
1 min
670
बोलके होतेया शब्द माझे
बोलकीय भाषा
शब्दाच्या या मायेतून
कधी सुटेल वाचा
नकळत निघाले ते वैरी
झाले बोल
विचार करुनी बोलले ते
अमृताचे बोल
कधी क्रोधा चे शब्द दिले
ते पर्यवसनी भोवले
जे प्रेममयी निघाले ते
मनास संतुष्ट करूनी गेले
वेड्यावाकड्या शब्दला थारा ना मिळे
शब्दाची किम्मत करणार्यास शब्द अमृत मिळे
मोल मौल्लिकाचे हे अनमोल असे बोल
संदेश हाच मानवा प्रेमाने बोल , प्रेमाने बोल ........
