Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shobha Wagle

Others

3  

Shobha Wagle

Others

अक्षय तृतीया

अक्षय तृतीया

1 min 11.6K 1 min 11.6K

अक्षय तृतीया । सण महत्त्वाचा

शुभ मांगल्याचा । संस्कृतीत ।।

सण तृतीयेचा । दिवस भाग्याचा ।

संसार सौख्याचा । जीवनात ।।

आज जन्म दिन । परशूरामाचा ।

नाश क्षत्रियांचा । केला होता ।।

चैत्राचा महिना । दान धर्म करा ।

समृद्धीने भरा । घर दार ।।

सुवर्ण खरेदी । दिन सौभाग्याचा । 

सगळ्या लोकांचा । भारतात ।।

नदी माय गंगा । आली ती धरणी ।

समृध्दी पेरणी । ती शेतात ।।

कैरी पन्हे डाळ । आमच्या गावात ।।

गौरी मंदिरात । नैवेद्याला ।।

Rate this content
Log in