STORYMIRROR

Trupti Naware

Others

4  

Trupti Naware

Others

अक्षर

अक्षर

1 min
27.8K


अक्षरांना माझ्या जणू

वेड लागलेय हसण्याचे

मलाच पाहून हसतात

गंध त्यांच्या शाईचे

रेखाटल्यावर दिसते

बिंब समाधानाचे

ओळींमधल्या शब्दांनाही

गुपीत विचारते शांतीचे

बोलताना दुधसागर

त्यांच्यातही अवखळतो

चांदनवेल मनामध्ये

अक्षरतार साठवतो

त्यांच्यामुळेच प्रेरणा

येतेय माझ्या काव्याला

स्पर्शानेच त्यांच्या

संजीवन मिळाले मला

मैञसखा बनले अक्षर

माझ्या तारुण्याचे

त्यांनी दिलेय वचन मला

अखंड सोबतीचे.


Rate this content
Log in