STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Others

2  

SURYAKANT MAJALKAR

Others

अजुनी आशा

अजुनी आशा

1 min
13.9K


रात्र अंधारलेली

होईल कधी पहाट,

विचारांची गर्द राई

होईन कधी मार्गस्थ


अथांग सागरात

शोधू कसा किनारा

वर शाम नभाची गर्दी

मागू कुठे मी दाद


मज आधार तुमचा

केवळ भगवंत

व्हावे प्रगट लवकरी

नका हो ! पाहू अंत


Rate this content
Log in