Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Savita Jadhav

Others

3  

Savita Jadhav

Others

ऐकतोय ना

ऐकतोय ना

1 min
60


आज तुझी खूपच आठवण येते आहे...,

मनाला खूप खूप छळते आहे...,

लहानपणी च्या आठवणी....,

डोळ्यासमोर आणते आहे....😢

आई बाबा आठवणी काढून....,

रोजच कासावीस होतात....,

आता येईल बाळ माझा....,

वाटेकडे डोळे लावतात....😢

बायको तुझी रोजच झुरते....,

बाळाकडे पाहून तीसुद्धा....,

डोळ्यातील अश्रु लपवते....😢

आम्हा बहिणीला पण असं झालय....,

भाऊ नावाचे पाखरू कुठे...,

घरटं सोडून गेलय....,😢

जीव सगळ्यांचा वेडापिसा झालाय...,

डोळ्यात नुसताच अश्रूंचा पाऊस उरलाय...


Rate this content
Log in