आयुष्यावर बोलु काही
आयुष्यावर बोलु काही
1 min
13.8K
आयुष्यावर बोलु काही
कंठच फुटेना शब्द सुचेना
चांगली बाजु पुढे आली
दुसरी बाजु समजता समजे ना
कठीण आहे आयुष्य
शब्दांनी कसं मांडायचं
शब्दही परतच फिरले
आयुष्य कुठे कसं सांडायचं
आयुष्य जगण्याचा भाग
मला वाटतं मरणाचा श्वास
काय अाहे रे आयुष्य
तेच आयुष्य सरणाचा ध्यास
़
