आयुष्याची स्वप्ने
आयुष्याची स्वप्ने
1 min
824
स्वप्ने आयुष्याची माझ्या
जवळ घेऊन निजली मी
पापण्यांच्या कडातून मी
निसटताना पाहिले मी
