पापण्यांच्या कडांतून मी निसटताना पाहिले मी पापण्यांच्या कडांतून मी निसटताना पाहिले मी
नभी चमकती तारे भुमी सारी उजळली येता ढगांचा आडोसा चंद्रिकाही झाकोळली नभी चमकती तारे भुमी सारी उजळली येता ढगांचा आडोसा चंद्रिकाही झाकोळली