STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

आयुष्याची बॅलन्सशीट

आयुष्याची बॅलन्सशीट

1 min
37


नेहमी प्रमाणे आयुष्याची सुरुवात झाली नवीन वर्षाने 

जानेवारी फेब्रुवारी गेला सुरळीत डेबिट क्रेडिट च्या हिशोबाने 

मार्च मध्ये मात्र आला कोरोनासारखा क्रेडीटर 

तेचा हिशोब चुकता करता करता वाढले डेडर 

एप्रिल मे मध्ये लोकडाउन सारखा घेतला मोठा सेकुड लोन 

लॆब्लिटी मात्र वाढली जमा मात्र खर्च झाली 

सोर्स ऑफ इनकम मात्र थंडावली 

डेबिट वाढले क्रेडिट कमी झाले 

आता अशी झाली आहे परिस्थिती 

प्रश्न उभा कशी करावी 

ही आयुष्याची बॅलन्सशीट टॅली 


Rate this content
Log in