आठवण
आठवण


आठवण.... आठवण.... आठवण
साठवणीतली आठवण
आणि आठवणीतला तू
साठवणीतली गोड आठवण तू
आणि गोड आठवणींची साठवणही तू
तू असताना तुज़्या आसन्यामुळे बनलेली आठवण
तू नसताना तुज़्या असन्याची आलेली आठवण
आणि ह्या सगळ्याची मज़ जवळ असलेली कडू-गोड़ साठवण
ह्या साठवणीला गाठ बांधू पाहतेय
मदत करशील?
जास्त काहि नाही
फक्त आठवणीचा आणखिन एक धागा दे
नाही.... नाही....
हया वेळी साठवण विणायला नाही
तर विणलेली साठवण उसवायला
करशील मदत?