आठोळी !
आठोळी !
1 min
28.2K
चांडाळ अवदसा भरली आहे
उरात तुझ्या माणसा
धगधगत्या जाती पांघरून
शेकत आहेस भर दिवसा
दगडाचे घातक मुठीत आवळून
फोडीतो आहेस गर्भ काळजा
चमचमत्या तलवारीचे पाते
कापीतो आहे मानसी ऊर्जा
