आठ जून (8)
आठ जून (8)


आठ जून(8)
पाचवा लॉकडाऊन
आठव्या दिवसाची सुपर सांज....!
आ ळस झटकायचं
ठ रलं एकदाचं
व्या प खूप झाला म्हटलं
दि वे लागणीची आता वेळ झाली...!
व ळचणीत पडलेले
सा रे मनसुबे डोकावू लागले
चि वचिवाट केल्यासारखे
सु रात गाऊ लागले...
प रत सुरुवात जोमाने
र ग लावून करायची आहे
सां जेलाही आता
ज रा कर्तृत्व दाखवायचे आहे
आज कसं आभाळ
सोनपिवळं झालंय
त्यालाही वाटतं
सारं कळलंय.....!
शुभ सायंकाळ.!