आषाढ
आषाढ
1 min
14.7K
निसर्ग असा
छळतो जसा
कोसळणारा आषाढ
चल रे मना
उकर पुन्हा
जुन्या आठवणी काढ
निसर्ग असा
छळतो जसा
कोसळणारा आषाढ
चल रे मना
उकर पुन्हा
जुन्या आठवणी काढ