आशा
आशा
1 min
125
कशी असते आशा?
क्षणात विरणाऱ्या धुक्यासारखी
की निवडुंगावर उमलणाऱ्या फुलासारखी.
अंतर्मनाला कायम आभास देणारी
नवतरुणीसारखी लाजरीबुजरी.
ताऱ्यांसारखी चमचम चमकणारी
कधी मृगजळासारखी भासणारी.ह
हीच आशा असते माणसाला पुढे नेणारी
जीवनात सतत प्रयत्नशील ठेवणारी.