आरोग्य
आरोग्य
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.5K
अन्न आहे पूर्णब्रह्म
खाऊ नका अति
नको तिथे वाढले शरीर
की आरोग्याची होऊन जाईल माती
अन्न आहे पूर्णब्रह्म
खाऊ नका अति
नको तिथे वाढले शरीर
की आरोग्याची होऊन जाईल माती