Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Umesh Salunke

Others

3  

Umesh Salunke

Others

आपल्या घराच्या अंगणात.....!

आपल्या घराच्या अंगणात.....!

1 min
11.8K


आपल्या घराच्या अंगणात बसू दुपारच्या वेळी बसायला चार चौकातून येतील भेटायला कोरोनाचा विळखा घालायला.....!

कुणी म्हणतील कशाला जातो फिरायला कुणी सांगतील

काहीं नको जाऊ रस्त्याला कुणी बोलतील चल जाऊ झाडाच्या सावलीला.....!

एक म्हणता घोळका लागला जमायला दुसरा बोलतो

तुझ्या कडे काय आहे खेळायला तिसरा सांगतो जेवण झाल्यावर फोन करतो पत्याचा डाव मांडायला.....!

सगळेच आवाहन देताय गर्दीला आजूबाजूला काय परिस्थिती आहे यांची जरा भीती वाटतं नाहीं कुणाला......!  

आपलीच काळजी नाहीं कुणी घेईला  कुणी पत्ते लावतोय पिसायला.   

कुणी कॅरम आणतोय सोगट्या लावायला कुणी लुडो डाऊनलोड घेत करायला......!     

शेवटी जास्त गर्दीला दिला वाव कॅरम पत्याचा पबजी खेळाचा भाव     

आयुष्यावर कोरोनाचा घालून घेतला घाव.....!    

घरी राहूया कोरोनोला हरवूया                                     


Rate this content
Log in