Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

.प्रमोद घाटोळ

Others

2  

.प्रमोद घाटोळ

Others

आम्ही दामकरी !!

आम्ही दामकरी !!

1 min
589


सारे भूते देई Iआगळाचं भावं॥

हृदयाचे गाव Iपैसा झाला ॥


अनमोल नामं|नसे कवनात॥

तरी पण हातं Iजोडी सर्व॥


सारेच सोयरे |दूरचे वाटती॥

अश्रूही आटती॥ पैशापुढे ॥


उन्माद करिती | पैशाने मातंता॥

लिही पाप खाता | आपुलाची ॥


दुःखी सारे जगंI स्वार्थामुळे राही॥

पालखीचे भोई |भारवाही ॥


पैशासाठी घेई Iखोटया आणाभाका ॥

तुडवीती टाका |देवालाही ॥


खंजिराचा घाव | नाही पाहे नाते ॥

त्याहूनही कोते I भूते सारी ॥


खोटा उदंबुक्का | आम्ही दाम करी॥

तुका वारकरी I एकलाची ॥


Rate this content
Log in