STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

आला बुधवार....!!

आला बुधवार....!!

1 min
28.3K


असा बुधवार आला बर का..!!


अ क्रीतच घडलं म्हणायचं

सा ऱ्यांच लक्ष वेधले म्हणायचं


बु जगावण्याचं पितळ उघड पडलं

ध वल सत्य दिसू लागलं

वा टलं होतं काहीतरी असेल

र ट लावून काहीतरी मिळेल


आ ता तरी पांडुरंग पावेल

ला ज थोडी राखेल


ब र झालं त्यालाही कळाल

र स्ता चुकल्याच ध्यानात आलं

का रस्थान भलतच अंगलट आलं


आपलेच ओठ आणि

आपलेच दात वेळीच कळालं

फुसका बार काय कामाचा

खरा आनंद असतो श्रमाचा

पैका जीवनात लाभतो घामाचा....!!!


Rate this content
Log in