Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajinkya Guldagad

Others

4.1  

Ajinkya Guldagad

Others

आई...

आई...

1 min
11.7K


सोप्प नसतं रे बाळा एवढं...आई होऊन जगणं...

देवालाही नाही रे जमत....आई होऊन रहाणं....

अनुभव तू ही कधी....तडजोड काय असते जीवनाची....

आयुष्याचं गणित सांगून जाईल....फुटलेली बांगडी तिची....

डोळे भरून बघत बसलो....रिकामा गळा तिचा....😓

सांग ना ,नको वाटतो का तिला...जीवनाचा सोहळा....😢

दाटून आला ना कंठ तुझा.... बघून दोन मनी....😔

म्हणूनच तिला म्हणतात....लेकरांच्या आयुष्याची धनी....😓

लुगडं,पातळ जरिकाठी कधी.. नाही वाटणार सजाव तिला...?

पोटं रिकाम असुदे रे तीच.... चेहऱ्यावर दिसलं समाधान तुला...😊

आयुष्याचं गणित तू... बघतच असशील ना तिच्या....

आधार तिचा काय आहे....वडील सांगतीलच तुला😔

सगळ्यांच स्टेटस पाहिलं आज...माझी आई थोडी कमीच वाटली....😢

भले भले नटून उभे होते....ती जरा साधीच साजली...😊

बाळांतपन लेकराच करायला....आई कशी ना जवळ वाटली...

अरे सगळ्यांचे डोळे पुसत पुसत....ती बिचारी पदराला फाटली😓

लाडकेच असतो रे तिचे आपण....जरा भोळपन तीच नडत...😢

सगळ्यांच्या दापान खरंच.... तीच हसुपन कोलमडत....

पळपळ -धावपळ तिची...कधीही नाही भावली....

एक दिवस डोळ्याआड गेली.... हुरहूर दिसभर नाही विरली....

घरात पाय पडताना....डोक्यात अस काहीच नसत....

आई दिसली नाही की.....मन किती काहूर करत....

चूक त्याची तरी काय.... नात नाळाचं आहे....

ती आहे तोपर्यंत तर....तुझ्या आनंदाच मोल आहे...


Rate this content
Log in