Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Potdar

Others

5.0  

Manisha Potdar

Others

आई तुझा सहवास

आई तुझा सहवास

1 min
1.4K


आई तुझा सहवास 

म्हणजे धरतीला सुुुुर्याची साथ 

आई तू घरात नसते 

तेव्हा घराला घरपण नसते 

तेव्हा होते मी उदास 

आई तू येणार गावाहुन 

तेव्हा वाटतो मला श्रावण 

तू घरात आहेेस तेव्हा गं 

वाटते आनंदाची रास 

आई तुझा सहवास 

आई तू कायमची जातेस 

तेव्हा वाटतो दुष्काळ 

जीवन वाटते भकास 

होतो मला तुुझा भास 

आई तुझा सहवास 

तुझा सहवास आठवतो

तेव्हा कंठ दाटून येतो 

उर भरून येतो 

क्षणभर वाटते तू इथेेच आहेेस 


Rate this content
Log in