I'm Swarup and I love to read StoryMirror contents.
दु:खिताच्या अश्रूंची ही सर नष्ट होऊनी जावी सत्वर दु:खिताच्या अश्रूंची ही सर नष्ट होऊनी जावी सत्वर
प्रेमाचा मुलामा मायेची संगत सतत रहावा मोठ्यांचा आशिष प्रेमाचा मुलामा मायेची संगत सतत रहावा मोठ्यांचा आशिष
माय मराठीची शाळा माय मराठीची शाळा
गरीब असून आनंदी वेदना नसे मुखावर कष्ट करणे हेचि ध्येय जगणे जणू हातावर॥ गरीब असून आनंदी वेदना नसे मुखावर कष्ट करणे हेचि ध्येय जगणे जणू हातावर॥
लक्ष ठेव तुझ्या बाळा पोरके तेची जाहले साद घालती तुला मायेसाठी हंबरले॥४॥ माय होतील मा... लक्ष ठेव तुझ्या बाळा पोरके तेची जाहले साद घालती तुला मायेसाठी हंबरले॥४॥...
त्रिवार हेचि सत्य शिल्पकार जाणा तुझिया जिवना करिती शहाणा त्रिवार हेचि सत्य शिल्पकार जाणा तुझिया जिवना करिती शहाणा
सन्मान तिचा राखा जननी विश्वातली पंरपरेची शान दुर्गा ती जन्मा आली॥ सन्मान तिचा राखा जननी विश्वातली पंरपरेची शान दुर्गा ती जन्मा आली॥
सूर्य ,चंद्र ,तारे साक्षीला त्यांच्या अबोल हो प्रितीला प्रेमी युगूल या जगाला वंदिती अपार त्... सूर्य ,चंद्र ,तारे साक्षीला त्यांच्या अबोल हो प्रितीला प्रेमी युगूल या जगा...
विज्ञानाचा मार्ग दावता निराकरणाचे साकडे शंकाकुशंका सोड आता जा नि:शंक ज्ञानाकडे॥ विज्ञानाचा मार्ग दावता निराकरणाचे साकडे शंकाकुशंका सोड आता जा नि:शंक ज्...
निरोगी राही आयुष्यात वसा घेशील तू जोवर सांग साऱ्या जनमनात संदेश देशील तोवर ॥५॥ निरोगी राही आयुष्यात वसा घेशील तू जोवर सांग साऱ्या जनमनात संदेश देशील त...