❤️👇🏻 Art & Craft 🎨 Applied artist + Illustrator + Writer "Everytime I design or create something with my own style, It rewards me a perfect smile."🤞🏻
पेला भरला मी आठवणींंचा, इवलुश्याच त्या गोड मैत्रीचा पेला भरला मी आठवणींंचा, इवलुश्याच त्या गोड मैत्रीचा
सहवासात त्याच्या काव्य सुमनांची माळ मी ओवितो... सहवासात त्याच्या काव्य सुमनांची माळ मी ओवितो...
स्पर्शाने त्यांच्या भुईवरी हरिततृणांच्या जणु शालीच पांघरल्या... स्पर्शाने त्यांच्या भुईवरी हरिततृणांच्या जणु शालीच पांघरल्या...
लाभेल तुला निर्मळ वात्सल्याचा किनारा लाभेल तुला निर्मळ वात्सल्याचा किनारा
तुजे सौंदर्यच असे की, कुणालाही आपल्या प्रेमात पाडते तुजे सौंदर्यच असे की, कुणालाही आपल्या प्रेमात पाडते
नभ दाखवू पाहणाऱ्या सुधाकराचे दर्शन, अखेर जिवलगाच्या निर्मळ डोळ्यांनादेखील झाले नभ दाखवू पाहणाऱ्या सुधाकराचे दर्शन, अखेर जिवलगाच्या निर्मळ डोळ्यांनादेखील झाले
परिमळाने तुझ्या तुला पाहण्याची का सततची असते माझ्या जीवाची तळमळ परिमळाने तुझ्या तुला पाहण्याची का सततची असते माझ्या जीवाची तळमळ
आनंद अन् विरहात जो कोणी सोबत असेल तोच सदैव सृष्टीच्या आठवणीत राही आनंद अन् विरहात जो कोणी सोबत असेल तोच सदैव सृष्टीच्या आठवणीत राही
माझ्या प्राणात भिनलेले श्वास तुझे हे सारे माझ्या प्राणात भिनलेले श्वास तुझे हे सारे
साऱ्या सृष्टीस बहरून नेणारा, वसंत हा ऋतु जसा साऱ्या सृष्टीस बहरून नेणारा, वसंत हा ऋतु जसा