लेखिका, संपादिका,समिक्षिका,शिक्षिका, कवयित्री.
वाचायला,लिहायला खूप आवडते.
*परिचय*
*स्वतःचे नाव* *-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*शाळेचे नाव-जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा. कोकलगाव*
*तालुका*-वाशिम*
*जिल्हा*-वाशिम*
*मोबाईल नं*-9767663257
*शिक्षण-M.A.D.ED..D.S.M*
🔷️उपक्रमशिल व तंत्रस्नेही आदर्श... Read more
लेखिका, संपादिका,समिक्षिका,शिक्षिका, कवयित्री.
वाचायला,लिहायला खूप आवडते.
*परिचय*
*स्वतःचे नाव* *-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*शाळेचे नाव-जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा. कोकलगाव*
*तालुका*-वाशिम*
*जिल्हा*-वाशिम*
*मोबाईल नं*-9767663257
*शिक्षण-M.A.D.ED..D.S.M*
🔷️उपक्रमशिल व तंत्रस्नेही आदर्श शिक्षिका,लेखिका, संपादिका, कवयित्री म्हणून राज्यभर ओळख🔷️
साहित्य क्षेत्रातील कामगिरी🌈*
*प्रकाशित झालेले पुस्तकाचे नाव*-
1) *चिमणी पाखरं* (बालकवीता संग्रह)
2) *उमलती फुले* (विद्यार्थ्यांचे बालकविता संग्रह संपादन करून जिल्ह्यातला पहिला बालकाव्य संग्रह ठरला) 11मार्च 2019
3) *माणुसकीचा झरा* प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
4) *स्वराज्याचे मावळे* (ऐतिहासिक काव्यसंग्रह)
5) *माझी शाळा माझे उपक्रम* पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे....
6)*थोर क्रांतिकारक...प्रकाशनाच्या वाटेवर*
7)दैनिक लोकमत मध्ये 12 जानेवारी 2018 ला जिजाऊ जयंतीनिमित्त *मातृतिर्थ-अखंड उर्जास्तोत्र* हा लेख प्रकाशित झाला आहे.
8)काव्यमय दिनदर्शिका मध्ये *मला वाटते*
ही कविता प्रकाशित
9)आम्ही सावित्रीच्या लेकी विशेषांकामध्ये
*आम्ही सावित्रीच्या लेकी* ही कविता प्रकाशित...
10) मराठवाडा मुक्तिसंग्राम मराठवाडा विशेषांकामध्ये *माझी आई* ही कविता प्रकाशीत
11) शिवकाव्य संग्रहात *शिवाजी राजा*
ही कविता प्रकाशित
12)गाडग्यातली अमृतवाणी मध्ये *संत
गाडगेबाबा* ही कविता प्रकाशित...
13)"दारूची नशा" ही कविता तेजोमय या साप्ताहिकातून प्रकाशित
14) लोकमत मध्ये *शेतकरी राजा* ही कविता प्रकाशित
15) स्टोरी मिरर 252 कविता प्रकाशित
16) लवकरच "परिवर्तनवादी चारोळ्या" चारोळी संग्रह प्रकाशना च्या वाटेवर.
17) स्वतःच्या 3000 च्या वर कविता वेगवेगळ्या प्रकारातील केलेल्या आहेत.
18) वयाच्या 12 व्या वर्षापासून कविता लेखनाचा छंद आहे....
19)राजस्तरीय *शिवारातील कविता* संग्रहात *"बाप"* नावाची कविता प्रकाशित ...
20) राजस्तरीय "माय मराठी" महाकाव्य ग्रंथात *माय मराठी* कविता प्रकाशित....
21) जिल्ह्यातला पहिला बालकविता संग्रह प्रकाशन केल्याबद्दल मा.शिक्षणाधिकारी मा.मानकर साहेब यांच्या हस्ते सन्मान....
22) दरवर्षी जिजाऊ जयंतीनिमित्त लेख वाशिम मध्ये सकाळ पेपरला प्रकाशित झाला...
23) 500 च्या वर ई प्रमाणपत्र उत्तेजनार्थ ते सर्वोत्कृष्ट पर्यंत राज्यस्तरीय मिळालेले आहेत...
24) शिवजयंतीनिमित्त शिवाजी राजा ही कविता प्रकाशित...
25) अनेक स्पर्धामधून रोख पारितोषिके मिळवले...
26)मा.शरदचंद्ररावजीसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 60 ओळींचा कविता....
सहभाग प्रमाणपत्र मिळाले पण आजपर्यंत जेवढे प्रमाणपत्र मिळाले त्या सर्व प्रमाणपत्रापैकी सर्वात मोठे प्रमाणपत्र...
27) प्रा.बी.टी, चव्हाण सर(प्रा.शिक्षणाधिकारी) यांचे अभिनंदनीय पत्र
28)जागतिक महिला दिनानिमित्त शेकडो महिलांच्या उपस्थितीत गावातील दारूबंदीचा ठराव घेऊन गावातील दारूची दुकाने बंद करून लोकांची मने परिवर्तन केलीत..
29) शिवजयंतीनिमित्त 108 ओळींची कविता करून शिवरायांना मानाचा मुजरा...
30)बचत गटाचे महत्व सांगून बचत गट करण्यास मदत करणे.
31) शाळेतल्या किशोरवयीन मुलींना आरोग्य व मासिक पाळी बद्दल विशेष मार्गदर्शन करणे.
32)जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा लोकवर्गणीतून केली.व लोगसहभाग व शिक्षकांच्या आर्थिक मदतीतून शाळेची रंगरंगोटी करणे.
33) राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रशांत वाघ सर यांच्या घर वास्तूशांती निमित्त 180 कवितांमधून घर ही कविता सर्वोत्कृष्ट क्रमांका ने विजेती अहमदनगर येथे सन्मानित...
34) स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांच्या हस्ते "स्वराज्याचे मावळे" पुस्काचे प्रकाशन...
35) डहाणू मित्र मुंबई या वृत्तपत्रात "माती", "चला सबल करूया लेकीना","असे असावे जीवन", "गडकिल्ले", अशा अनेक कविता प्रकाशित....
36)स्वाभिमानी छावा सोलापूर या वृत्तपत्रात माझी "भाग्य उजळले तुझे" आणि "अत्याचार" ही कविता प्रकाशित....
37) राजमाता जिजाऊ हा लेख जिजाऊ विशेषांकात प्रसिद्ध...
38) "शेतकरी जगला पाहिजे" पुस्तक समीक्षण स्वाभिमानी छावा सोलापूर या दैनिकात प्रकाशित...
39) ऑनलाईन १००० च्या वर प्रमाणपत्र आजपर्यंत प्राप्त झाले....
40)"क्रांतिरत्न" या १००० पानांचा महाग्रंथात खरी विद्येची देवता लेख प्रकाशित....
41)५००० कवितांचे समतेचे महाकाव्य या ग्रंथात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कविता प्रकाशित...
42) स्वताच्या ब्लॉगवर अनेक लेख, उपक्रम, कविता प्रकाशित...
43) ऑथर ऑफ द इयर 2020 स्टोरी मिरर तर्फे तिसरा क्रमांकाने सन्मानित
*==========================================*
🔷️मला मिळालेले पुरस्कार🔷️
*1) 2009 मध्ये पंजाबराव देशमुख शिक्षक संघटने तर्फे *राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..*
*2) *आम्ही सावित्रीच्या लेकी* राज्यस्तरीय आदर्श *कवयित्री पुरस्कार* पुणे येथे सन्मानित करण्यात आले...2015*
*3) मराठा सेवा संघातर्फे *राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार* 2009 मध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले...*
4) *आम्ही सावित्री च्या लेकी राज्यस्तरीय उपक्रमशिल व तंत्रस्नेही आदर्श शिक्षिका* *पुरस्काराने सन्मानित करण्यात आले* .2018*
*5) ग्रामस्थांनाकडून आदर्श शिक्षिका सन्मान...जि.प.शाळा.सुकळी येथे.2016*
*6) पं.स वाशिम येथे तंत्रस्नेही व उपक्रमशिल शिक्षिका सन्मान शिक्षण विभाग 2018..*
*7) राज्यस्तरीय महाकाव्य स्पर्धेत उत्कृष्ट क्रमांकांनी सन्मानित केलं...स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देवून सन्मानित*
*8)ऑनलाईन रोख पारितोषिके प्राप्त*
*9) सर्वोत्कृष्ट,उत्कृष्ट,प्रथम,द्वितीय,तृतीय ते उत्तेजनार्थ असे 500 च्या वर प्रमाणपत्र*
*10)स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील आधारित शोधनिबंध लिहीला त्याचा राज्यातून प्रथम क्रमांक...नागपूर रामकृष्ण मठ धंतोली येथून प्रमाणपत्र व रोख रक्कम मिळाली आहे...*
*11)डाॅ.पंजाबराव देशमुख शिक्षक संघटनेतर्फे ग्रंथभेट देवून*
*"आदर्श शिक्षिका" म्हणून सन्मानित केले...दि.21-9-2018*
*12) राजस्तरीय ऑनलाईन काव्य स्पर्धेत टाॅप टेन मध्ये आल्याने लातूर येथे सन्मानित...*
*13) अभिजात मराठी शिक्षक परिषदेतर्फे निवडक 1072 कवितामधून १०१ कवितामध्ये निवड झाल्याबद्दल अमरावती येथे सन्मानित 2018*
*14)लठ्ठे ज्यु.काॅलेज ऑफ एज्युकेशन इन आष्टा ता.वाळवा जि. सांगली येथील माजी आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानित* 2019
*15)सेवक सेवाभावी संस्था, जळगाव तर्फे "राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार 2019)*
*16) ९२ वे आखिल भारतीय साहित्य संमेलन यवतमाळ येथे "बाप" या कवितेची निवड झाल्याबद्दल सन्मानित...* 2019
*17) स्वकतृत्वावर विश्व निर्माण करणा-या महिलांना प्रेरणा फाऊंडेशन, ठाणे तर्फे राज्यस्तरीय *"रणरागिनी पुरस्कार"* ठाणे2019*
*18) राजस्तरीय नारीरत्न पुरस्कार सहारा एज्युकेशन अँड वेलफेअर फाऊंडेशन तर्फे परभणी येथे 24 मार्च 2019*
*19)महाराष्ट्र शिक्षक अॅडमिन पॅनल तर्फे वाशिम जिल्ह्यातून आदर्श शिक्षिका म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने औरंगाबाद येथे होणार सन्मानित...31 मे 2019 पुरस्कार जाहीर*
*20)मराठा सेवा संघातर्फे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षिका म्हणून सन्मानित*
*21)डाॅ. पंजाबराव देशमुख शिक्षक (वाशिम)संघटनेतर्फे आदर्श शिक्षिका म्हणून ग्रंथभेट देवून सन्मानित*
*22) राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्य स्पर्धेत "घर" ही कविता सर्वोत्कृष्ट विजेती झाल्याबद्दल अहमदनगर येथे सन्मानित...*
*23) चिमणी पाखरं व उमलती फुले हा बालकाव्य जिल्ह्यातील पहिला बालकाव्य ठरल्याबद्दल शिक्षण सभापती गोळे साहेबांच्या हस्ते वाशिम जिल्हा परिषेमार्फत सन्मानित....
24) राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारिरत्न पुरस्कार, नागपूर
25) आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार परिषदेमध्ये गुणवंत आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित...२२ फेब्रुवारी २०२०.
26) स्टोरी मिरर तर्फे एक वर्ष सतत लेखन केल्यामुळे "ऑथर ऑफ द इयर" पुरस्काराने सन्मानित.. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान. २०२१
27) निरजा समुहातर्फे राज्यस्तरीय निरजा स्पर्धेत तिस-या क्रमांकाने विजयी... सन्मानचिन्ह देऊन सन्मानित२०२१
28) उत्कृष्ट शाळा रंगरंगोटी केल्याबद्दल लॉकडाऊन काळातील हिरोईन म्हणून सिटी न्यूज वाशिम येथील पत्रकार बंधुनी घेतली दखल.२०२०
29) सर फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय "नारीशक्ती" पुरस्काराने सन्मानित...२०२१
३०) राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार, औरंगाबाद येथे सन्मानित १६ सप्टेंबर २०२१
🔷️विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून गावात ओळख🔷️
🔷️उपक्रमशिल व तंत्रस्नेही म्हणून राज्यस्तरीय विविध उपक्रमाचे आयोजन🔷️ Read less