Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

नासा येवतीकर

Others

3  

नासा येवतीकर

Others

आठवण

आठवण

1 min
367


अंधाऱ्या काळोखात ही

चेहरा आठवणीत आहे

तिच्यासोबत घडलेल्या

घटना साठवणीत आहे


ती दूर असूनही वाटते की

इथे कुठेतरी जवळच आहे

चेहरा अजून ही तसाच

डोळ्याच्या पापणीत आहे.


रंग आणि ब्रशच्या आधारे

चित्रकार चित्र काढत असतो

शब्दातून चित्र काढण्याचा दम

माझ्या या लेखणीत आहे


Rate this content
Log in