Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nagesh Dhadve

Others

1  

Nagesh Dhadve

Others

आयुष्य रंगून जावे

आयुष्य रंगून जावे

1 min
1.2K


आठवणीत त्या,
आयुष्य भरावे,
रंग उधळुनी,
प्रेम रंगवावे,
नजरेतुनी क्षण टिपावे,
असे प्रेम करावे,
जणू,
आयुष्य रंगून जावे

खडकाळ वाटेतूनी,
साथ जपावी,
संकटातूनी ,
उत्तर शोधावे,
असे प्रेम करावे,
जणू,
आयुष्य रंगून जावे

स्वप्न पाहुनी,
जग जिंकावे,
अंधार झाल्यावर,
आता डोळे मिटावे
असे प्रेम करावे,
आयुष्य रंगून जावे

जरी जग बुडाले,
हात बंधूनी ठेवावे,
प्रेमाच्या मिठीतूनी,
मरण यावे,
असे प्रेम करावे,
आयुष्य रंगून जावे

नागेश(nd)


Rate this content
Log in