. साधावे आपले लक्ष्य
. साधावे आपले लक्ष्य
1 min
372
जीवनात जर साधायचे असेल लक्ष
तर सदैव रहावे लागेल दक्ष
न्याय द्यावा निपक्ष
बनु नये कोणाचे भक्ष्य
दुसऱ्याच्या वाक् बाणांकडे
करावे दुर्लक्ष
परमेश्वराला ठेवून साक्ष
साधावे अपुले लक्ष