आई आठवण
आई आठवण
1 min
248
आले मी सासरी,,,
बासर मध्ये मला करमेना,,,
आईची आठवण येताचं,,,
रडू माझे मलाचं आवरेना,,,
सासु फिरते गोल गोल,,,
म्हणते रडू बंद कर,,,
आणि कामाला लाग,,,
मी आपटली परात,,,
पडल्या सासूच्या कपाळावर
आट्या,,,
सासूबाई गेली जोरात,,,
नाही कोणी माझा मित्र,,,
कोणाशीच जुळत नाही माझ सूत्र,,,
देेेवा मी हात जोडतो,,,
मला माझ्या ,,,
आईशी लवकरात लवकर,,,
भेट करून दे,,,
आईपासून दूर राहून,,
जाते मला अवघड,,,
