मी निर्दोष...?-चारोळी
मी निर्दोष...?-चारोळी
1 min
7.0K
माझी गोष्ट सांगताना
मी जास्त खोलात शिरत नाही
कारण नावालाही मग मी
निर्दोष माझा उरत नाही