विठूमाऊलीस नमन...
विठूमाऊलीस नमन...
1 min
7.3K
विठूमाऊली तुज नमन माझे
ठेवतो चरणी माथा
ओठी नाव तुझे
विठूमाऊली तुज नमन माझे
राही रखुमाबाईचा संसार
पंढरी थाटला
किर्तीरूपी विठोबाने
पंढरपुरी कळस गाठला
देई दर्शन मज तुम्ही थोर
होई धन्य जीवन माझे..
ठेवतो चरणी माथा
ओठी नाव तुझे....
विठूमाऊली तुज नमन माझे