शैलीपुत्री देवी
शैलीपुत्री देवी
1 min
173
आली नवरात्र सण कराया साजरा
नटली माय लावून गजरा
ढोल नगाड़े वाजती
घाई झाली मातेच्या आगमणाची
पहिला दिवस पिवळा तो रंग
शैलपुत्री देवी संग
उधळूया रंग रंग
पिवळ्या रंगाने देवी
देते ज्ञान विद्या सुख
उघडते प्रगतीचे व्दार
नव विचारांचे होते आगमण
उत्साहित बसे देवी धरुन आसन
पहिल्या दिवसाची छान सुरवात
धुप दिप नैवेद्य अगरबत्ती चा सुवास
रांगोळी, फुलांनी सजला मंडप
आवडे मातेला पिवळाच रंग
प्रेमाने बोला जगदंब जगदंब
