काव्यांजली
काव्यांजली
1 min
166
अपघातस्थळी मदत
तक्षण धावून करावी
वेळ सावरावी
जीवनासाठी.
जीवन वचवणे
आहे पुन्य कर्म
जाणावे सकर्म
माणवाने.
अपघात होती
व्यसना आधीन होवूनी
निर्व्यसनी राहूनी
जगावे.
नकळत अपघातात
उघडे मृत्युचे दार
देऊनी आधार
जखमीला.
अपघातस्थळी मदत
कर्तव्याचे देणे घेणे
यातनेतून वाचविणे
श्रेष्ठत्व.