तुम्ही नसता तर
तुम्ही नसता तर
1 min
135
अज्ञानाचा अंधकार माझ्या
राहीला असता जीवनी ।
निरक्षर राहिलो असतो
कळली नसती उजळणी।
परस्वाधीन जीन झालं असत माझं।
लिहिलेलं पण वाचता मला नसत आलं।
चिमुकल्या पंखात बळ नसत
उंच उडायचे ,स्वप्न नसत पाहिल।
धन्यवाद सर तुम्ही आहात म्हणून
वंदन तुम्हाला अन् तुमच्या श्रमाला
