Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

नासा येवतीकर

Others

3  

नासा येवतीकर

Others

फुलपाखरू व काटे

फुलपाखरू व काटे

1 min
11.6K


फुलपाखरू जेंव्हा जेंव्हा जाते रस शोषण्यासाठी फुलांकडे

तेंव्हा तेंव्हा तिचे लक्ष असते फुलांच्या झाडावरील काट्याकडे

संकटाचा सामना करावा लागतो म्हणून ती फुलांकडे जाणे सोडत नाही

अंगाला काटे टोचतात म्हणून फुलांतील रस घेणे सोडत नाही

मिळेल किती ही कष्ट वा येवो किती ही संकटे

आपले कर्म सोडायचे नाही सांगते फुलपाखरू नि काटे


Rate this content
Log in