भारताची सैर
भारताची सैर
1 min
228
चला करू या चारी दिशा भारताची सैर
पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर
पूर्वेला बंगालचा उपसागर
पश्चिमला अरबी समुद्र घोर
दक्षिणेला हिंदी महासागर
उत्तरेला हिमालय समोर
भारताची शान काश्मीर
कन्याकुमारी आहे सुंदर
यात्रा ज्योतिर्लिंग बारा करू
चारही दिशा फिरून सुरु
भारत देश आहे महान
सार्थ आहे त्याचा अभिमान