वंश ज्योती
वंश ज्योती
1 min
390
वंशाची ज्योती
जोडते नातीगोती
सांगे महती ।।
मिणमिणती
ज्योती घरात पसरे
तारे हसरे ।।
दोन्ही कुळाचा
करुनिया उद्धार
सुखी संसार ।।
लाडाची ज्योती
बापाची गुणवान
वाढवी शान ।।
लेक सासरी
बापाच्या जीवा घोर
डोळ्यात पूर ।।
बाद