Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nagesh Dhadve

Others

2  

Nagesh Dhadve

Others

26/11

26/11

1 min
7.3K


क्षण होते ते दुःखभर
पाहून ती परिस्थती,
अश्रू गळले डोळ्यातूनी
पाहुनिया ती भीती
अंगावरी आले काटे
केली देवावर मात,
दयाळूपणा दिसेना
अशी कोणती ही जात

बेधुंद गोळ्या झाडुनी 
केली रक्तमय रात
मृत्यू डोळयातून पाहुनी
कसे कापले नाही हात ?
माफीचे तुम्ही हक्कदार नाही
मिळेल दुनियेचा शाप
रक्तचरीत्र करुनी
केलात काळाचा आघात

हातपाय पसरवूनी
क्षमा विनाकारण मागूनी
नाही मिळाली साथ
नातीगाती तोडुनि
धर्मजात मोडुनी
केला काळाचा हा घात
झाले रक्ताचे थैमान

नको यावे असे क्षण
ज्याने दाटून येती मने
आता संपला हा खेळ
गेली निघुनिया ही वेळ
मिळावे स्वर्गवास त्यांस
ज्यांनी झेलला हा आघात
नको जन्मावी अशी जात
जी करेल विश्वासाचा घात

 


Rate this content
Log in