STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

परी

परी

1 min
161

परी ग परी

किती तू सुंदर।

मऊ मऊ अंग तुझे

पंख पाठीवर।


हातात तुझ्या

जादूची कांडी।

फिरवली की

जादू होते खरी।


आनंद देत तू

फिरत राहते।

आमच्या स्वप्नात 

रात्री कधीतरी येते।


जादूची कांडी 

फिरव ना एकदा।

मला माझ्या आईच्या

कुशीत ने ना ग पुन्हा।


Rate this content
Log in