नमो नमो शिवराया
नमो नमो शिवराया
1 min
412
नमो नमो हे शिवराया
जय श्री शिवराया
सह्याद्रीचा कडा ओलांडुनी
आलो आशिर्वाद घ्याया
मर्द मराठी मावळा मी
हाती घेवूनी हात्तिचे बळ
अन्यायाचे शिर कापुन
नाश करील तो छळ
निघालो शौर्य रनांगणी
द्रुष्टाचा अंत कराया..
नमो नमो हे शिवराया
सह्याद्रीचा कडा ओलांडूनी
आलो आशिर्वाद घ्याया