सैनिक..
सैनिक..
1 min
250
सैनिक म्हणजे फक्त सैनिक नसतो
त्यागाचे मुर्तिमंत स्वरूप असतो
शौर्य साहस अन आदर्श
यांचा निर्मळ ठेवा असतो
त्याच्या शौर्याची गाथा
ह्या देशाच्या मातीत वसते
शान तुझी सीमेवरी
तिरंग्याचे रक्षण करण्यात असते....