Nilofar Mulani

Fantasy Inspirational

3.5  

Nilofar Mulani

Fantasy Inspirational

प्रेम आणि राग

प्रेम आणि राग

1 min
120


प्रेम करणं खूप सोपं असतं आणी प्रेम निभावने तेवढेच अवघड असते. जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा हे जग खूपच सुंदर दिसते. प्रत्येक गोष्ट प्रेममय होते. हे जगात प्रेमाशिवाय दुसरे काहिच नाही असे वाटू लागते. प्रेम प्रत्येक चरचरात दिसते. न आवडणारी व्यति इतकेच काय तर न आवडणारी भाजिही आवडू लागते😊. पण या प्रेमात जेव्हा राग आणी विश्वासाची दोरी जेव्हा ताणली जाते हेच प्रेम शत्रू दिसू लागते.


          प्रेमात गुरफटलेला प्रेमवीर रागाने लाल होऊन जळत असतो. प्रेमात प्रत्येक गोष्टीचा समतोल असावा मग तो राग असो वा द्वेष. जी व्यक्ती सर्वस्व तुम्हाला अर्पण असते तिच्यावर राग करा पण सॉरी म्हणाल्यावर तो रागही दुर करा. राग हा सर्व काही उध्वस्त करतो. अगदी घट्ट नाती या रागामुळे तुटतात.राग काही क्षणाचा असतो पण नाती आयुष्यभर असतात. रागामुळे सर्वस्व घालवण्यापेक्षा धिराने काम का घेता येत नाही.

    Every problem has a solution.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy