STORYMIRROR

Jyoti Kale

Fantasy

4  

Jyoti Kale

Fantasy

धांदल

धांदल

1 min
531


आज दोन्ही घरी खूप धांदल चालू होती अहो का म्हणून काय विचारता,?लग्न घर होती ना दोन्ही.

बरेच दिवसांपासून ते दोघे एकमेकांना बघत होते हळूहळू गालातल्या गालात नंतर थोडं जीवनी पसरण्यात प्रगती झाली होती.

आता हळूच चोरून बघणं,खाणा खुणा करणं चालूच होत,त्यात फिरायला जाण्याची भर पडली,असेच। सगळं सुरु असतांना एक दिवस दोघांना वेगळं व्हावं लागणार होत म्हणजे सारखं सारखं भेटता येणार नव्हतं नुसतं बघताही येणार नाही अशी परिस्थती आली पण त्यांच नशीब बलवत्तर होत अशी ताटातूट झाली नाही.

होताहोता दोघांनी लग्नाच पक्क केलं दोन्ही घरी सांगितलं गेलं,सुरवातीला थोडी नाराजी झाली पण ती मावळली.

आज त्यांच्या लग्नाचा मुहूर्त होता ,टाळ्यांच्या आवाजाने भान आलं, लग्न लागलं.


टेबल आणि खुर्चीच...


Rate this content
Log in

More marathi story from Jyoti Kale

Similar marathi story from Fantasy