STORYMIRROR

तिमिरातल्या...

तिमिरातल्या वाटेवरून ती अस्तित्व शोधते, व्यक्ती एक पण अनेक भूमिका वठवते. या महिला दिनी करू तिची ही वाट सुखकर, खुलेल मग तिची कळी अन् आनंदाला येईल बहर!

By Tejal Dalvi
 87


More marathi quote from Tejal Dalvi
4 Likes   1 Comments
8 Likes   1 Comments
4 Likes   2 Comments
2 Likes   2 Comments
2 Likes   1 Comments

Similar marathi quote from Abstract